भारतीय नौदल नाविक (NAVY) च्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५५ जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) २०२३ बॅच करिता प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण १५५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) २०२३ बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीई, बीटेक, एमएससी, एमसीए, एमबीए, एम टेक पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.