शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांच्या २९ जागा

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) आणि क्षेत्र आधिकारी (सामान्य) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, सॅप इआरपी (टीइआरपी-१०) प्रमाणपत्र (मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जनवरी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});