केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४०३ जागा
भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ४०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४०३ जागा…