इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १२५ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.विविध पदांच्या एकूण १२५  जागा तंत्रज्ञ…

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ९ जागा

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.विविध पदांच्या एकूण ९ जागा मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा…

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये प्राध्यापक पदांच्या ६२ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५८ जागा प्राध्यापक,…

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीत विविध पदांच्या एकूण ३ जागा

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (ICT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदांच्या ३…

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये विविध पदांच्या ३० जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील  असिस्टंट केमिस्ट ट्रेनी पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रशिक्षणार्थी पदांच्या ३०…

भारतीय तंत्रज्ञान (मुंबई) संस्थेत (IIT) विविध पदांच्या एकूण ५६ जागा

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५६ जागा कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ…

अलिबाग शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात विविध पदांच्या ४६ जागा

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात…

खनिज संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २७ जागा

नागपूर येथील खनिज संशोधन संस्था लिमिटेड (MECL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरुण व्यावसायिक पदांच्या २७ जागाशैक्षणिक पात्रता -…
IMP
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});