ठाणे जिल्हा परिषद (ZP) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा

जिल्हा परिषद, ठाणे अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान विभागाच्या आस्थापनेवरील पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे अवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, ठाणे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.