रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या ८ जागा

जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदांच्या ८ जागा
कनिष्ठ अभियंता (विद्युतआणि स्थापत्य) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद, माळ नाका, रत्नागिरी.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.