नंदुरबार जिह्यातील बालिका विद्यालय वस्तीगृह भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध

जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका विलयालय वस्तिगृहाच्या  आस्थापनेवरील विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची पात्र-अपात्र उमेदवारांची यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

डाऊनलोड करा

 

Comments are closed.