बीड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर योग शिक्षक पदांच्या एकूण ५१ जागा

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था यांच्या आस्थापनेवरील योग शिक्षक पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

योग शिक्षक पदांच्या एकूण 51 जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  नामांकित व प्रमाणित योग संस्थानचा अनुभव धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र कार्यालय, शिवाजी चौक, बीड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.