ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पॅनलवर विधिज्ञ/ कायदा तज्ञ पदांच्या जागा

ठाणे जिल्हा परिषद, ठाणे यांच्या कायदेशीर बाजू मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पॅनलवर विधिज्ञ/ कायदा तज्ञ नियुक्त करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधिज्ञ/ वकील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२०  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन), जिल्हा परिषद, ठाणे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.