जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (गट-ब) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

चालू घडामोडी पाहा प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter