पश्चिम रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३०६ जागा

पश्चिम रेल्वे मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक लोको पायलट (एएलपी) आणि तंत्रज्ञ (ग्रेड-III) पदांच्या एकूण ३०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ३०६ जागा
सहाय्यक लोको पायलट (एएलपी) आणि तंत्रज्ञ (ग्रेड-III) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ४२ वर्ष  दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५ वर्ष सवलत.)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०१९ पासून सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील..

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.