पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
वरिष्ठ व कनिष्ठा निवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – ऑडिटोरियम, जग जीवन राम हॉस्पिटल, सातवा मजला, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई, पिनकोड- ४००००८

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.