केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य विभागात विविध पदांच्या ५५९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा-२०२० सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५५९  जागा
केंद्रीय आरोग्य सेवेतील कनिष्ठ पदांच्या १८२ जागा, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी (रेल्वे) पदांच्या ३०० जागा, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (आयुध फॅक्टरी आरोग्य सेवा) पदांच्या ६६ जागा, (नवी दिल्ली नगर परिषदेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या ४ जागा आणि पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २०० /- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी फीस नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक १८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.