केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण २३ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय औद्योगीक सुरक्षा बल यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक कमांडंट (कार्यकारी) पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक व एनसीसी ‘बी’ किंवा ‘सी’ प्रमाणपत्र असावा.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, १३, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोडी रोड, नवी दिल्ली, पिनकोड -११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक २२ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.