जळगाव येथील भौतिक चिकित्सा महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या २७ जागा

गोदावरी फाउंडेशन संचालित उल्हास पाटील भौतिक चिकित्सा महाविद्यालयात (कॉलेज ऑफ फिजिओथेरपी), जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध प्राध्यापक पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

प्राध्यापक पदांच्या एकूण २७ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ताअध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, एनएच -६, गॅट नंबर ५७/१, ५७/२, खिर्डी शिवार, जळगाव, पिनकोड- ४२५३०९

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.