द युनिक अकॅडमीत बँकिंग / स्टाफ सिलेक्शन कमिशन बॅचेस उपलब्ध

पुणे येथील द युनिक अकॅडमी मध्ये नवीन बँकिंग/ स्टाफ सिलेक्शन कमिशन (BANKING+ SSC) च्या ऑनलाईन/ ऑफलाईन बॅच सुरु होत असून त्यासाठी त्वरित प्रवेश देणे सुरु आहेत.
नवीन बॅच – दिनांक ११ सप्टेंबर २०२३ पासून (सोमवार ते रविवार) सुरु होतील.
ऑनलाईन/ ऑफलाईन बॅच – सायंकाळी ४ ते ७ पर्यंत आणि कालावधी ६ महिने राहील.
विनामूल्य लेक्चर – दिनांक ११ ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान विनामूल्य डेमो लेक्चर करता येतील.

# माजी विद्यार्थ्यांना फीमध्ये 25% टक्के सवलत.

# SSC+ BANKING कोर्सची वैशिष्ट्ये.
* एकाच कोर्समध्ये SSC-CGL, SSC CHSL, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO, SBI Clerk या सारख्या २१ परीक्षांची तयारी होण्यास मदत होईल.
* सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स/ E-Format स्वरूपात उपलब्ध.
* प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
* व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
* अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
* अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांशी विशेष संवाद सत्र होतील.
* कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
* मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाईल.
* युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना ४०% सवलतीत उपलब्ध.

विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदवाhttps://forms.gle/zrQTf5w3hqqg17sB8

टेलिग्राम जॉईन कराhttps://t.me/uniquessccglbanking

ऑनलाइन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/157/banking-ssc-rrb-course-2023-online

ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/10/banking-ssc-rrb-course-2023-offline-course-in-maharashtra-pune

ऑफलाईन बॅचेस स्थळ :- द युनिक अकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- 411005

संपर्क :- 8929920917 / 8805026949

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Bhaurao says

    Ok

  2. Tarun mahendra parmar says

    Nice sir

Comments are closed.