द युनिक अकॅडमी मध्ये BANKING+ SSC+ RRB ऑनलाईन बॅचेस उपलब्ध

पुणे येथील द युनिक अकॅडमीत नवीन Online BANKING+ SSC+ RRB च्या बॅच सुरु होत आहेत.
नवीन बॅच – दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून सुरु होतील.
ऑनलाईन बॅच – सायंकाळी ५ ते ८ पर्यंत व कालावधी ६ महिने राहील.
डेमो लेक्चर – दिनांक ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान विनामूल्य डेमो लेक्चर करता येतील.

# SSC+BANKING+RRB कोर्सची वैशिष्ट्ये.
* एकाच कोर्स मध्ये SSC-CGL, SSC-CHSL, RRB-NTPC, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO आणि SBI Clerk या सारख्या २१ परीक्षेची तयारी होईल.
* सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स/ E-Format स्वरूपात उपलब्ध.
* आयोगाच्या पॅटर्न नुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑनलाइन/ ऑफलाईन उपलब्ध.
* प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
* व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
* अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
* अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांशी विशेष संवाद सत्र होतील.
* कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
* मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाईल.
* युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना ४०% सवलतीत उपलब्ध.

फीस – ऑनलाईन कोर्सची फीस केवळ १००००+ GST = ११८००/- रुपये एवढी आहे. (माजी विद्यार्थ्यांना फीमध्ये २५ % टक्के सवलत देण्यात येईल.)

संपर्क :  अधिक माहितीकरिता/ प्रवेशाकरिता 8929920917/ 8805026949 वर संपर्क साधावा.

डेमो लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/uniquessccglbanking

(प्रायोजित)

डेमो लेक्चर नोंदणी

ऑनलाईन प्रवेश

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!


2 Comments
  1. Bhaurao says

    Ok

  2. Tarun mahendra parmar says

    Nice sir

Comments are closed.