विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदांच्या एकूण 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन अर्ज  मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदांच्या ११  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख  – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दिनांक १७ ऑगस्ट २०२० तर विहित नमुन्यातील अर्ज 24 ऑगस्ट २०२० पोहोचतील अशा रीतीने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – यूजीसी, बहादुरशाह जफर मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड – 110002

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.