युको बँकेच्या आस्थापनेवर विविध विशेष आधिकारी पदांच्या एकूण ४ जागा

युको बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विशेष आधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण ४ जागा
फॅकल्टी, कार्यालय सहाय्यक आणि चौकीदार/ गार्डनर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  UCO Bank, Zonal Office, S.K Tarufdaar Road, Adampur Chowk, Bhagalpur- 812001

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.