युको बँकेच्या आस्थापनेवर विविध विशेष आधिकारी पदांच्या एकूण ९१ जागा

युको बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विशेष आधिकारी पदांच्या ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी व ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण ९१ जागा
सुरक्षा अधिकारी, अभियंता (बांधकाम/ विद्युत), अर्थशास्त्रज्ञ, आकडेवारी तज्ञ, आयटी अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट्स/ सीएफए पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२०ते दिनांक १७ नोव्हेंबर २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.