टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये विविध पदांच्या ९७ जागा
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९७ जागा
फील्ड इन्व्हेस्टिगेटर्स/ इंटर्न, सिव्हिल ओव्हरसीअर ऑफिसर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर/ विश्लेषक, फील्ड कोऑर्डिनेटर, फील्ड सर्व्हे हाऊसगणक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
ई-मेल पत्ता – recruitment.cecsr@tiss.ac.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.