Posts Tagged ‘Satara Recruitment’

राष्ट्रीय आरोग्य अभियानात अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदाच्या एकूण ९० जागा
बालरोगतज्ञ पदाच्या ७ जागा, स्टाफ नर्स पदाच्या ४० जागा, DEIC ऑप्टोमेट्रिस्ट पदाची १ जागा, वैद्यकीय अधिकारी (पुरुष/महिला) पदाच्या १० जागा, वैद्यकीय अधिकारी पदाच्या ११ जागा, सिस्टर इन्चार्ज पदाची १ जागा, मनोचिकित्सक पदाची १ जागा, डेंटल हायजेनिस्ट पदाची १ जागा, स्पेशल जनरल फिजिशियन पदाची १ जागा, नेफोलॉजिस्ट: पदाची १ जागा, कार्डिओलॉजिस्ट पदाची १ जागा, ऍनेस्थेटिस्ट पदाच्या ३ जागा, OBGY गायनॉलॉजिस्ट पदाच्या ६ जागा, फिजिशियन पदाच्या ४ जागा आणि सर्जन पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुक्रमे DCH/MD Ped., RGNM कोर्स, B.Sc. (नर्सिंग), B.Sc.(Optometrist) / डिप्लोमा (Optometrist), एमबीबीएस/ बीएएमएस, एमबीबीएस/ पदव्युत्तर पदवी, RGNM कोर्स, B.Sc. (नर्सिंग), MD Psychiatrist, डेंटल हायजेनिस्ट कोर्स, MD Medicine/ Cardiology, MD Medicine/ MD Nephrology, MD Cardiology, MD/ DA Anesthetist, MD/ DGO Gynecology, MD Medicine, MD General Surgery अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय बालरोगतज्ञ/ वैद्यकीय अधिकारी/ मनोचिकित्सक/ स्पेशल जनरल फिजिशियन/ नेफोलॉजिस्ट/ कार्डिओलॉजिस्ट/ ऍनेस्थेटिस्ट/ OBGY गायनॉलॉजिस्ट/ फिजिशियन/ सर्जन पदासाठी ६१ वर्ष तसेच स्टाफ नर्स/ DEIC ऑप्टोमेट्रिस्ट/ सिस्टर इन्चार्ज/ डेंटल हायजेनिस्ट पदांसाठी ३८ वर्ष आणि वैद्यकीय अधिकारी (पुरुष/महिला) पदांसाठी ४३ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – सातारा

फीस – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – NHM RMNCH, राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा किंवा राष्ट्रीय कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

 

 

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या सातारा आणि वर्धा येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्युनिअर नर्स पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावीसह एएनएम, जीएनएम, बी.एस्सी.(नर्सिंग) उत्तीर्ण आणि अनुक्रमे ५ वर्ष, २ वर्षे, १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

टेक्निशिअन-III (फिल्ड) पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्णसह पॅरामेडिकल कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – सातारा आणि वर्धा

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये राहील. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना पूर्णपणे सवलत.)

थेट मुलाखत – सातारा येथे ३० नोव्हेंबर २०१८ आणि वर्धा येथे ४ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९:०० वाजता घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – एनसीडी विभाग , जिल्हा रुग्णालय, सातारा/ वर्धा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पहा

 

 

     
Visitor Hit Counter