Posts Tagged ‘NHM Dhule Jobs 2019’

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, धुळे यांच्या आस्थापनेवर कार्डिलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी (RBSK), फार्मासीस्ट, स्टाफ नर्स (GNM), प्रोग्राम असिस्टंट, अकाउंटंट, स्टॅटिस्टिक असिस्टंट, BCM, STS (वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक), SDPS(वरिष्ठ डॉटस प्लस व टीबी एचआयव्ही पर्यवेक्षक), स्त्रीरोगतज्ञ, अनेस्थेटिस्ट, फिजिशियन, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) पदांच्या एकूण ६१  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


     
Visitor Hit Counter