Posts Tagged ‘MSEDCL’

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांच्या आस्थापनेवरील विविध कार्यकारी अभियंता पदाच्या एकूण १६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१८ आहे.

कार्यकारी अभियंता पदाच्या एकूण ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बे.टेक (इलेक्ट्रिकल) पदवीधारक आणि ९ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बे.टेक (इलेक्ट्रिकल) पदवीधारक आणि ७ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

उप कार्यकारी अभियंता पदाच्या ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बे.टेक (इलेक्ट्रिकल) पदवीधारक आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

शुद्धिपत्रक डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

     
Visitor Hit Counter