विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) मध्ये विविध पदांच्या एकूण १५८ जागा
तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम (केरळ) यांच्या आस्थापनेवरील ऑटोमोबाईल अभियंता, रसायन अभियंता, नागरी अभियंता, संगणक विज्ञान/ अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, उपकरण तंत्रज्ञान…