Posts Tagged ‘GD Constable Recruitment’

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या संरक्षण दलातील ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात येत असून त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१८ आहे.

कॉस्न्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या एकूण ५४९५३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २३ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय संवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ माजी सैनिकांना उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

मुदतवाढ सूचना पहा 

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

     
Visitor Hit Counter