भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या ३ जागा
ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी…