Posts Tagged ‘Beed Recruitment’

बीड जिल्हा होमगार्ड पथक/ उपपथक निहाय अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील बीड, माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज, गेवराई आणि अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांची प्रत्यक्ष नोंदणी आयोजित करण्यात येत आहे.

मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या १८८ जागा
बीड पथक ५३ जागा, माजलगाव पथक १ जागा, आष्टी पथक ३६ जागा, पाटोदा पथक ६ जागा, केज पथक ४९ जागा, गेवराई पथक ११ जागा आणि अंबाजोगाई पथक ३२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत-कमी दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शाररिक पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची किमान १६२ सेंमी असावी, छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ८१ सेंमी) असावी, १६०० मीटर धावणे आणि ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक असून महिला उमेदवारांसाठी उंची १५० सेंमी, ८०० मीटर धावणे आणि ४ किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ५० वर्ष दरम्यान असावे. (उमेदाराचा जन्म २६ मार्च १९६९ ते २५ मार्च १९९९ दरम्यान झालेला असावा.

नोकरीचे ठिकाण – बीड जिल्ह्यातील संबंधित ठिकाण.

नोंदणीचे स्थळ – कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नगर रोड, बीड.

नोंदणी तारीख/ वेळ – २६ व २७ मार्च २०१९ रोजी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

बीड येथील अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सी.ए.(चार्टर्ड अकाउंटंट्स) च्या जागा भरण्यासाठी अनुभवी व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ([email protected]) या मेलवर पाठविणे आवश्यक असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी किंवा ९६८९०९१५०१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

 

श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी, लि. बीड यांच्या आस्थापनेवरील शाखा व्यवस्थापक पदाच्या ६ जागा, पासिंग ऑफिसर ९ जागा, लिपिक २० जागा, वसुली अधिकारी ५ जागा, सेवक १० जागा आणि पिग्मी एजंट पदांच्या ९० जागा असे एकूण १४० पदे भरण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून उमेदवारांनी २८ आक्टोबर २०१८ रोजी रोजी सकाळी ११:०० वाजता ‘मुख्य कार्यालय, परभणे इस्टेट, माळीवेस, सुभाष रोड, बीड‘ येथे स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२४४२-२३१४२२, २३२४२२, ९१३००२९४२१, ९१३००२९४२४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

 

बीड येथील अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कस्टमर केअर, अकाऊंटन्ट, वेब डेव्हलपर, वेब टेस्टर आणि ग्राफिक डिझाईनर अशा विविध तांत्रिक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी अनुभवी व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ([email protected]) या मेलवर पाठविणे आवश्यक असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी किंवा ९६८९०९१५०१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

जाहिरात डाऊनलोड करा

     
Visitor Hit Counter