Posts Tagged ‘Art & Culture Goa Bharti 2019’

संचालक, कला व संस्कृती, संस्कृती भवन, पट्टो, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवर कला शिक्षक, जूनियर स्टेनोग्राफर, जूनियर सांस्कृतिक सहाय्यक, संगीत प्रशिक्षक, स्टोअर लिपिक, कनिष्ठ लिपिक, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ/ शिपाई, स्टेज असिस्टंट, द्वारपाल, लायब्ररीयन (ग्रेड-१), बुक बाईंडर आणि लायब्ररी अटेंडंट पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 


     
Visitor Hit Counter