गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ३० जागा

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा

सहायक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, गोंडवना विद्यापीठ, गडचिरोली, M.I.D.C. रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली, जिल्हा-गडचिरोली, पिनकोड- 442605

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०८ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.