सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडियात वित्त अधिकारी पदांच्या १४ जागा

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सदस्य तांत्रिक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक (सदस्य) पदाच्या १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

प्रत पाठविण्याचा पत्ता – ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रिंट “सीएओ-कम-रजिस्ट्रार, सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया, प्लेट-बी, पहिला मजला, ऑफिस ब्लॉक -१, ईस्ट किदवई नगर, नवी दिल्ली, पिनकोड- ११००२३” येथे पाठविणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.