महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा- २०२० ची प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित/ खालील लिंक्सवरून डाऊनलोड करता येतील.

प्रसिद्धीपत्रक पहा

डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.