स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता स्पर्धा परीक्षा- २०१९ जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, संघटना किंवा विविध विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (बांधकाम, तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल, प्रमाण, शोध आणि करार) पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘कनिष्ठ अभियंता परीक्षा-२०१९’ या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा


Comments are closed.