भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य विभागात खेळाडूंसाठी पदांच्या एकूण २६ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील क्रीडापटू पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण २६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय (संबंधित ट्रेड्स) प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.