भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाच्या आस्थापनेवर ग्रुप ‘कआणि ग्रुप ‘ड’ पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

ग्रुप क’/ ड पदांच्या एकूण १४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्णसह आय.टी.आय किंवा इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी (इंजिनियरिंग अँड रेक्ट.), प्रधान मुख्य कर्मचारी अधिकारी कार्यालय, चौथा मजला, रेल निलयम, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, पिनकोड : ५०००२५ (तेलंगणा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.