भारतीय रेल्वे यांच्या दक्षिण-मध्य विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविणायत येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर, नर्सिंग सिस्टर आणि हाऊसकीपिंग सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पदांनुसार अर्ज पाठवावेत

अर्ज करण्याची तारीख –  दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.