एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई (एसएनडीटी) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यपक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ३ जागा
सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रारचे कार्यालय, SNDT महिला विद्यापीठ, ०१, नाथबाई दामोदर ठाकरसे, चर्चगेट कॅम्पस, मुंबई, पिनकोड- ४०००२०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.