स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँकेत व्यवस्थापक पदांच्या एकूण ३५ जागा

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
व्यवस्थापक (ग्रेड- बी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड, सिडबी, स्वावलंबन भवन, सी- ११ , जी-ब्लॉक, दुसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०० ०५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.