अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १३ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या पत्त्यावर (मूळ जाहिरात पाहावी).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.