भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ३९३ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य (नागपुर) विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने व अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९३ जागा
प्रशिक्षणार्थी व कंत्राटी वैद्यकीय व्यवसाईक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

संपर्क – कंत्राटी वैद्यकीय व्यवसाईक पदांकरिता 9096078657 क्रमांकावर संपर्क साधावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२१ व दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.