राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण ३० जागा

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील अधिवक्ता पदांच्या एकूण ३० जागा प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिवक्ता पदांच्या ३० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र, राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.