सोलापूर जिल्ह्यात सांगोला अर्बन बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा
शाकाधिकारी आणि वसुली अधिकारी  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला, जिल्हा सोलापूर, पिनकोड- ४१३३०६

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.