सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 17 जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका, मुख्य पोलीस स्टेशनसोमोर, सांगली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर कार्याला विसरू नका !!!

Comments are closed.