सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत विविध एकूण पदांच्या २० जागा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या २० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार एमएस-सीआयटी सह ३० प्रशमि (मराठी) आणि ४० प्रशमि (इंग्रजी) टायपिंग प्रमाणपत्र व कोणतीही पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.