भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०५ जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०५ जागा
सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक आणि मुख्य प्रशिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (कोचिंग), भारतीय क्रीडा प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्स (पूर्व गेट), गेट क्रमांक १०, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड-११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.