भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५५३ जागा

Western Railway Recruitment : Apprenticeship Vacancies 3553 Posts

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागात प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५५३ जागा
फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (जनरल), मेकॅनिक (डिझेल), मोटार मेकॅनिक, कोपा, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स, वायरमन, रेफ्रिजरेटर & एसी, मेकॅनिक एलटी & केबल, पाईप फिटर, प्लंबर आणि ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे ड्रमायन असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...