विजया बँक यांच्या आस्थापनेवर ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण ५७ जागा

विजया बँक यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट), व्यवस्थापक (कायदा) आणि व्यवस्थापक (सुरक्षा) पदांच्या भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट) पदाच्या ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – चार्टर्ड अकाउंटंट्स पदवी आणि २ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – २० वर्ष ते ३५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष, इतर मागासवर्गीय ३ वर्ष, अपंगासाठी १० वर्ष सवलत)

व्यवस्थापक (कायदा) पदाच्या २१ जागा
शैक्षणिक पात्रता –  बी.एल./ एल.एल.बी.आणि ५ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – २० वर्ष ते ३५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष, इतर मागासवर्गीय ३ वर्ष, अपंगासाठी १० वर्ष सवलत)

व्यवस्थापक (सुरक्षा) पदाच्या ०४ जागा
शैक्षणिक पात्रता –  मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पास आवश्यक.
वयोमर्यादा – २० वर्ष ते ४५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष, इतर मागासवर्गीय ३ वर्ष, अपंगासाठी १० वर्ष सवलत)

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि इतर मागासवर्गीयसह इतर उमेद्वारांकरिता ६००/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ एप्रिल २०१८

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर.
You might also like
Comments
Loading...