कणकवली येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता गुरुवार दिनांक २१ जून २०१८ रोजी ‘द युनिक अकॅडमी, गोकुळधाम बिल्डींग, तहसील कार्यालयासमोर, मुंबई-गोवा हायवे लगत, कणकवली‘ येथे सकाळी ११:०० वाजता मा. देवा जाधवर सर यांची मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा‘ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण घेण्यात येणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९६८९४१४९७४/ ९९२०५८५८४५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

You might also like
.
Comments
Loading...