साऊथ इंडियन बॅंकच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण १५० जागा

साऊथ इंडियन बॅंक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या १५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (६० टक्के गुणांसह)
वयोमर्यादा – ३१ डिसेंबर २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे (अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत)

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमातीसाठी 8००/- रुपये आणि इतरांसाठी २००/- रुपये

ऑनलाईन परीक्षा – जून २०१८

अर्ज करण्याची तारीख – २५ मे २०१८

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज

 

 

सौजन्य- आपटी अकॅडमी, पुणे.
You might also like
.
Comments
Loading...