साउथ इंडियन बँकेच्या आस्थापनेवरील प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या १०० जागा

साउथ इंडियन बँकेच्या आस्थापनेवरील प्रोबशनरी ऑफिसर एकूण १०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत.

प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या एकूण १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेद्वार ६०% गुणांसह दहावी/ बारावी आणि पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ जाने १९९३ ते ३१ डिसें १९९८ दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत.

परीक्षा फीस– खुल्या वर्गासाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती वर्गासाठी २००/- रुपये राहील.

परीक्षा – 7 जुलै २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर्स, वांबोरी.
You might also like
Comments
Loading...